>बन्या शेवटी एकदाचा अमेकिकेच्या टूरवरून परत आला. आल्या आल्या स्वत:ला आरशात न्याहाळत त्यांनी बायकोला विचारलं, काय गं, मी फॉरेनरसारखा दिसतोय का? बनी भातखंडे : छे बुवा! बन्या : अरे? असं कसं? मला तर तिथे रस्त्यात दोघा चौघा अमेरिकन माणसांनी थांबवून विचारलं की, ...
अधिक वाचा...