आपल्या बाळाला स्वत:चं दूध पाजण्याचे अनेक मानसिक फायदे आईलाही होत असतात. बाळाला स्वत:चं दूध पाजताना स्त्री एका अपूर्व अशा भावनिक पूर्णत्वाचा अनुभव घेते. हा अनुभव तिला मनाने अधिक प्रेमळ आणि भक्कम बनवतो. या अनुभवातून मिळणारं मानसिक बळ तिला एक सोज्वळ, ...
अधिक वाचा...