>खरचं असे का होतेएकमेकांवर निर्व्याज प्रेम करणारे ते दोघेआयुष्याच्या एका वळणावर...तो जिब्रान जाणणारा,ती ‘फुलराणी त रमलेली...त्याचे सारेच अफाट आणि भव्य,ती छोट्या सुखांनी हरखणारी...त्याला ध्यास नाविन्याचा,ती गोधडिची ऊब जपणारी...तो घर पसरवणारा,अन् ती ते ...
अधिक वाचा...