Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

सप्टेंबर 20, 2008


ब्लॉग्ज (4)
>१) चांदीच्या ताटात ठेवले होते गहूलगनच झाले नाही तर नाव कसे घेऊ २) कालच चित्रपट पाहिला नाव त्याचे सायको फाल्गुन रावांचे नाव घेते गणपतरावांची बायको३) लग्नाच्या पंगतीत घेतला उखाना खास आणि गणपतरावांच्या घशात अडकला घास४) गुलाबाच्या काळी ला बाकुळीचा ... अधिक वाचा...

भलेभले थकले मला आवडलेला मोबाइल संदेश :पुरुषाबरोबर सुखी राहायचे असेल, तर त्याच्यावर थोडेसे प्रेम करा आणि त्याला खूप समजून घ्या. स्त्रीबरोबर सुखी राहायचे असेल, तर तिच्यावर खूप प्रेम करा आणि तिला समजून घेण्याचा प्रयत्न अजिबात करू नका! भलेभले थकले ... अधिक वाचा...

1) विमानविमानात एकजण अचानक उठून उभा राहिला आणि ओरडला, हाय जॅक!... तत्क्षणी हवाई संुदरीच्या हातातला ट्रे खाली पडला आणि ती थरथरू लागली, पर्सरसह निम्म्याहून अधिक प्रवाशांनी हात वर केले आणि उरलेले भयव्याकुळ होऊन रडू लागले...... तेवढ्यात समोरून एक प्रवासी उठून ... अधिक वाचा...