Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

सप्टेंबर 26, 2008


ब्लॉग्ज (4)

>तो : मला आपल्या शाळेत प्रवेश मिळेल कां ?शाळेतील कर्मचारी : हो, मिळेल ना.तो : पण, मला लिहीता किंवा वाचता नाही येत.शाळेतील कर्मचारी : काही हरकत नाही.तो : मग प्रवेश द्या.शाळेतील कर्मचारी : हा घ्या, हा प्रवेश अर्ज भरा. अधिक वाचा...

शिक्षक : मुलांनो, फळ्याजवळ जाऊन नकाशावर अमेरिका कुठे आहे हे कोण दाखवू शकते कां ?बाळू : सर, मी दाखवतो.(बाळू अमेरिका कुठे आहे ते बरोबर दाखवतो.)शिक्षक : शाब्बास बाळू.शिक्षक : आता सांगा, मुलांनो अमेरिकेचा शोध कुणी लावला.सगळा वर्ग एका स्वरात : बाळूने ... अधिक वाचा...