होय हे खरं आहे की आता बच्चन परीवार सुद्धा बिग बाँस मधे दीसणार.
मागील काही आठवड्यांत ईतर reality shows पेक्षा बिग बाँस ला जास्त प्रसिद्धी मिळाली. याच आठवड्यात अभिषेक बच्चन चा नविन चित्रपट येतोय आणि तो बिग boss च्या घरि जातोय. जेणे करुन तो दोन्हि कडुन प्रसिद्धि च्या zotat येईल.
![]()
अभिषेक ने या कार्यक्रमात ब्लु jeans अणि व्हाइट शर्ट घातला होता. त्या पोशाखात तो लहान अमिताभ बच्चन दिसत होता.
या राहूल महाजन ने बिग boss मधे कहर केलाय. त्याचं म्हणे पायलशी सुत जुळ्लय हि मोठी लोक emotions शी खेळ्तात. त्याना फक्त प्रसिद्धि हवि असते त्या करता ते कुठलीही किम्मत मोजायला तयार असतात.
पण त्यांना कळत नाहीये की आपण यात गुंतत चाललोय. देवच रक्षा करो तुमची
</p>
लोड होत आहे...