Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

कविता : मराठी मुलगी आणि असलं कसलं हे प्रेम


company मधे अनेक mod मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.
company मध्ये मुली short top घालतात.
पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते,
ती मुलगी मराठी असते.
company मध्ये मुली jeans घलुन येतात,
पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.
कंपनीमधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते
कॉलेजमधे अनेक मुली असतात
स्वतःच्या […]


असलं कसलं हे प्रेम …(Asala kasala he prem….)


असलं कसलं हे प्रेम …
तुझ्यावाचून मला करमत नाही..
अन माझ्यावाचून मन तुझ रमतच नाही..
किती हा आपल्यात अंतराचा दुरावा
पण ऐकमेका लागलेली ओढ काही कमी होत नाही..
आता तुच सांग हे असलं कसलं प्रेम … ?
दिवस मोठा अन रात्र एकली भासते..
सकाळीची किरण निस्तेज अन संध्याकाळ निर्जिव वाटते..
आठवणीच्या एका झूळकेने मग उगाच ..
मन अलवार डोलून आनंदात नाचते…
काय हे.. असलं असतं […]





प्रतिसाद

Re: कविता : मराठी मुलगी आणि असलं कसलं हे प्रेम
please read this poem
Re: कविता : मराठी मुलगी आणि असलं कसलं हे प्रेम
kavita half ahe purn print kara k kavita mast ahe
नकार