ये सखे मज लिपटुन जा,तुझे सर्वस्व मज देऊन जा।रस माझ्या ओठांचा ओठांनी शोषूनी,मज प्रेमात चिंब भिजवून जा।तुझे रोम-रोम होऊ दे रोमांचीत,होऊ दे तुझ्या सर्व व्रूत्तींना पुलकीत,तोडूनी बंध सारे मला घट्ट बिलगीत,तू हलकेच माझ्यात मिसळून जा।होऊ दे स्पर्श माझा तुझ्या ...
अधिक वाचा...