वजन कमी करण्यासाठी डाएट करण्याचं फॅड हल्ली पसरलंय. डाएटच नाही, तर क्रॅश डाएट करण्यावर आजच्या यंग जनरेशनचा भर असतो. पण या क्रॅश डाएटिंगचा शरीरावर किती परिणाम होऊ शकतो, याची जाणीवही यापैकी कित्येकांना नाही. वजन कमी करण्यासाठी खाणंपिणं बंद करून स्वत:ला उपाशी ...
अधिक वाचा...