तिच्याशी भांडताना नकळत,मीच नकळत तिच्या बाजूनी होतो! तिच्या गालचे अश्रू पुसत, रागच माझा फितूर होत !! माणुसच आज माणसाला मारायला उठलायं, हा कोणता नवां धर्म माणसाने स्विकारलाय?हे माणसा परतून माणसात ये,सोडून द्वेश, हर्षात ये!तस पाहिलं तर, तिची माझी सच्ची ...
अधिक वाचा...