ती कबुली नव्हति का प्रेमाची ?
मी दुर जायचो तेव्हा तु डोळ्यात पाणी आणुन बघायचीस
कोणालाही वाटेल ती कबुली नव्हती का प्रेमाची ?
मी जवळी असता तु हरखुन जायचीस
कोणालाही वाटेल ती कबुली नव्हती का प्रेमाची ?
मी नसता तु मैत्रिणिबरोबर माझीच चर्चा करायचीस
कोणालाही वाटेल ती कबुली नव्हती का प्रेमाची ?
प्रेम तुझ्यावर करतो सखे असे म्हणताच काय तु लाजायचीस
कोणालाही वाटेल ती कबुली नव्हती का प्रेमाची ?
बोलता मी लाजणे ते हासणे ते नसता मी रडणे ते
सारे होते ते काय होते ती कबुली नव्हती का प्रेमाची ?
लोड होत आहे...
प्रतिसाद