आज काल ज्याला बघा त्याला फक्त बारीक व्हायचय त्यासाठी टिप्स देत आहे. चवळीची शेंगेसारखी शरीरयष्टी ही हल्ली प्रत्येक तरुणीचे स्वप्न असते. आता हे स्वप्न झिरो फिगर या संकल्पनेपर्यंत येऊन पोहोचले आहे. टशन या चित्रपटात झिरो फिगरची दाखवून अभिनेत्री करीना कपूर या ...
अधिक वाचा...