Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

तुच सांग आठवण आली की काय करायचे मी


सागं आठवण आली की काय करायचे ?

नाते तुझे हळुवार जपायचे ,
आठवण आली की अलगद उमलायचे ,
नको करूस अट्टाहास , सांग कधी भेटायचे ,
दरवेळी मात्र मीच वीचारायचे , तु फक्त हो म्हणायचे ,
सागं आठवण आली की काय करायचे ?

मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे ,
या वेडयामनाला कोन समजावयाचे ?
सागं आठवण आली की काय करायचे ?
तुझ्या जवळ बसले असता मनं कधी गप्पा मारायचे ...
मनातले हे बोल सांग कधी कळायचे ?
सागं आठवण आली की काय करायचे ,

नाही भेटले की डोळे अलगद ओले करायचे ,
सैर वैर झालेल्या मनाला गप्प मात्र मीच करायचे ,
येऊन घेशील मिठीत असे मीच म्हणायचे ,
सागं आठवण आली की काय करायचे ?

फोन मात्र मीच करायचं ,
H.....R... U मात्र तू बोलायचे ,
तु दिसला की डोळे भरुण पहायचे ,
ऊघडले डोळे की ते मत्र स्वपनच ठरायचे ,
सागं आठवण आली की काय करायचे ?


(स्नेहल) संग्रहित



http://sakhi1.mywebdunia.com/2008/10/15/1224054180000.html?&w_d_=D00668A9B24EC25085020B14AFCFF8C0.node1
हि लिंक जरुर बघा खुपच छान आहे

प्रतिसाद

Re: तुच सांग आठवण आली की काय करायचे मी
khupach chhan
Re: तुच सांग आठवण आली की काय करायचे मी
prachand sundar kavita
Re: तुच सांग आठवण आली की काय करायचे मी
or kuch nahi tha likhane ko. kya bakwas likha hai. pagale.
नकार