साडी ही भारतीय महिलेचा पारंपारिक पेहराव मानला जातो. महिलेला परिपूर्णत्व प्रदान करून तिच्या सौंदर्यात साडी वृध्दी करते. साडी ही आज पारंपरिक पेहराव म्हणून नाही तर आधुनिक युगात फॅशनेबल लूकमध्ये नेसली जात आहे. साडीवर केल्या जाणार्या जरदारीचे नक्षी काम व इतर ...
अधिक वाचा...