* पचनासाठी पश्चिमोत्तासन, भुजंगासन, मयुरासन, शलमासन, ताडासन,
उडियानासन, वज्रासन, त्रिकोणासन, अर्धमच्छेंद्रासन आदी आसने लाभदायी ठरू
शकतात.
* पोटदुखीवर उत्तानपादासन, पवनमुक्तासन, वज्रासन, मच्छेद्रासन, भुजंगासन,
उडियान योगमुद्रा रेचन करावे.
* पायांसाठी पद्मवीरासन, पर्वतासन, महावीरासन, अर्धबध्दपद्मासन,
पश्चिमोत्तासन व योगक्रिया कराव्यात.
* बहिरेपणासाठी- सिंहासन, शीर्षासनाबरोबर भ्रामरी प्राणायाम नेतीक्रिया, यौगिक
क्रिया कराव्यात.
* हातासाठी धनुरासन, बकासन, चक्रासन, उर्ध्वपद्मासन, हस्तभुजासन,
कुक्कुटासन, वज्रासन, लोलासन फार उपयोगी ठरतात.
* मधुमेहासाठी इष्टवंदन, हलासन, सर्वांगासन, जानुशीरासन, पश्चिमोत्तासन,
भुजंगासन, मत्स्यासन, अर्धमच्छेंद्रासन, सुप्तवज्रासन, शशांकासन, गोमुखासन,
ताडासन, योगमुद्रासन, मुलबंध बांधुन भस्त्रिका भ्रामरी नाडी शोधन शीतकरी आणि
शितली प्राणायाम करावे.
लोड होत आहे...
प्रतिसाद