दिवाळी म्हटली की, सुवासिक उटणे लावून केलेले अभ्यंगस्नान, नवीन कपडे, दागिने आणि गोडधोड पदार्थ आलेच. यात फार फरक पडला नसला तरी सुवासिक उटणे लावून आंघोळ करण्यावर तरुणाईने जणू बहिष्कार टाकल्याचे दिसत आहे. उटण्यांची जागा आता ब्युटीपार्लरमधील स्क्रबने घेतली ...
अधिक वाचा...