Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

तुला मी जवळ घेताना आधार हवा


तुला माझ्यात सामावुन घेण्यासाठी.
तु म्हण्तो की माझ्या समोर रडत नाहीस.
आसवांशी flirt करतो.
पाठ फ़िरताच माझी,
तु आसवांशी गुज साधतो?"


मी चांदणी होते तुझ्या निरभ्रं आकाशाची,
तुटतेही तुझी इच्छा पुर्णं करण्यासठी.
ओघळते एक अश्रु बनुन.
मिटुन जाते तुझं मन हल्कं करयला.


तेव्हा तु ही माझ्या डोळ्यात नकळत तरळतो.
माझ्याही डॊळ्यात पाणी तरंगतं.
माझ्याही मनात घालमेल होते,
श्वास दाटुन येतात.
पाणी ओघळणार,तेवढ्यात मी डोळे मिटुन घेते,
तुला माझ्यात सामावुन घेण्यासाठी.

प्रतिसाद

Re: तुला मी जवळ घेताना आधार हवा
sundar lihita aapan. aapan lekhika aahat ka...??????????
Re: तुला मी जवळ घेताना आधार हवा
हे पण खुपच सुंदर आहे. :) आवडली कविता मला. http://my.opera.com/prabhas/blog
नकार