
सांगशील मला कधी? प्रेमाचा अर्थच नव्हे,त्याची व्याप्ती सांग मलामी जे जे अनुभवलं,प्रेमच म्हणतात का त्याला?त्याचं दर्शन घेणं,हा तर केवळ दिनक्रम झालाडोळे मिटूनही तोच दिसणं,हा भलताच उपद्रव झाला!तो असल्यावर प्रसन्न वाटणं,हा कदाचित योगायोग असावातो नसल्यास बेचैन ...
अधिक वाचा...