Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

प्रेमात वास्तव महत्वाचे


वास्तव

काटे मनात फीरवून जेव्हा दीस हा सरतो
मनामध्येच जेव्हा तिचा हात मी धरतो
अशा सांजवेळी सूर्य थोडा रेंगाळतो
मी मनात तो नभी रंग उधळून पाहतो

त्याचा निरोप घेता घेता जेव्हा माघारी वळतो
एकटेच चालण्याचा उगा मोह मी टाळतो
चंद्र येवून सोबतीला मग मिश्कील हसतो
नी वास्तवाचा काळा रंग सारे सांगून जातो
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@



अधिक मजेशीर धमाल ब्लॉग >>



प्रतिसाद

Re: प्रेमात वास्तव महत्वाचे
mast kavita
नकार