केसांची काळजी घेण्यासाठी खालील टिप्स आम्ही देत आहोत.
* आठ-दहा ग्लास पाणी केसांवर घाला.
* शांपू किंवा कंडिशनर लावण्याआधी हातावर घ्या मग केसांना लावा.
* केस धुतल्यानंतर एकदा परत पाण्याने स्वच्छ धुवा.
* शांपू किंवा कंडिशनर लावल्यानंतर केस कमीत कमी दोन वेळा धुवा.
* केस धुण्याआधी केसांना तेलाने मालीश करा.
* तेलकट केसांना परत परत विंचरू नका. कारण त्याने केसांच्या मुळांशी असलेले तेल निघून जाते. आणि ते चिपचिपे वाटायला लागते.
* रुक्ष केसांसाठी तेलात अंड्याचा बलक टाकून लावा.
* आपली दिनचर्या आणि व्यक्तिमत्वानुसारच हेअरस्टाइल करा.
* केशभूषा जास्त वेळ टिकून राहावी यासाठी हेअर स्टाइलिंग जेलचा वापर करा.
लोड होत आहे...
प्रतिसाद