Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]

भन्नाट उखाणे सेक्सी उखाणे

भन्नाट उखाणे वाचा आणि वापर करा

अधिकमासात आईने दिली चांदिची परात,
सखींनो २७ फेब्रुवारीला .... ची आली होती हत्तीवरुन वरात.



मिताली बिल्डींग,तिसरा मजला घर नं - ११ , घराला लावली घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी.



गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
... माझी बायको आहे मोठी सच्ची.





अधिक भन्नाट उखाणे वाचा >>


प्रतिसाद

Re: भन्नाट उखाणे सेक्सी उखाणे
kya baat hai vahini
नकार