1) कापवर कप सात कप त्यावर ठेवली बशी
माझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी
2) स्टुलावर स्तुला बत्तिस स्तुल
............ राव एकदम ब्यूटिफुल
3) ........ चा नि माझा संसार होईल सुखकर
जेव्हा मी चीरेन भाजी आणि तो लावेल कुकर
4) अधिकमासात आईने दिली चांदिची परात,
सखींनो २७ फेब्रुवारीला .... ची आली होती हत्तीवरुन वरात.

लोड होत आहे...
प्रतिसाद