लिंबू - अजीर्ण होऊन पोटात दुखत असल्यास लिंबाचा रस 2 चमचे काढून त्यात
खाण्याचा सोडा हरभर्या एवढा घालून प्यावा. मळमळत असेल तर लिंबाची फोड व
मीठ खावे. उन्हाळात लिंबू सरबत प्यावे. सर्दी-पाडसे-घसा घवकवणे-खोकला
झालला झाला असेल तर लिंबोटी करावी. अर्ध्या लिंबावर साखर, अर्ध्या लिंबावर
मीठ घालून ते निखार्यावर शिजवावे. दोन्ही पिळून चाटण करावे.
मोरावळा - पितं झाले असल्यास चमचाभर मोरावळा घेऊन त्यात कामदुधा मात्रा
हरभर्याएवढी घालून खावा. पित्त लगेच कमी होते.
बेलफळाचा मोरंबा - दररोज एक चमचा खाल्ल्यास शक्तिवर्धक, पित्तनाशक आहे.
आव पडत असल्यास खावा.
ayurved, tips, beauty tips
लोड होत आहे...