Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

रात्री तळमळ होते तुझ्यासाठी रे ( marathi poem )

** तळमळ होते तुझ्यासाठी रे **



मन माझे तडफड
तडफड तडफड
तळमळ होते तुझ्यासाठी रे
तळमळ होते तुझ्यासाठी रे..

अबोल प्रीती
नव्या वाटेवरी
धाव घेई जीव
कशी धावावी पावले रे
तळमळ होते तुझ्यासाठी रे..

चुप्प कशी राहू
बोल काय बोलू
कळेल जगाला
अशी ओठी अडले रे
तळमळ होते तुझ्यासाठी रे..

बेवफा म्हणशील
चांद राती रडशील
क्षण क्षण झुरशील
तुझी घाल्मेल जाणवे रे
तळमळ होते तुझ्यासाठी रे..

marathi poem, love



अधिक प्रेम कविता >>


टॅग्ज:

प्रतिसाद

Re: रात्री तळमळ होते तुझ्यासाठी रे ( marathi poem )
sundar kavita
Re: रात्री तळमळ होते तुझ्यासाठी रे ( marathi poem )
its so beutiful ,& mean ful peam
नकार