Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]
आपली मिताली

स्त्री जन्मा तुज़ि कहाणी ह्रुदयी अम्रुत नयनि पाणी अशी आपली जात. मी मिताली आपल्या भेटीला येत आहे. आम्ही खुप मजा केली आहे आणि ते सर्व किस्से मी तुम्हाला सांगणारे जिवनातिल यश अपयश मांडणारे आपण यात वाचणार आहात टिप्स, कविता लेख तसेच सुखी जीवनाची सुत्रे,.फॅशन, विनोद, प्रेम कविता, विरह कविता आणिक बरच काही. मी खचली तर साथ द्याल ना...?

पोर्टल निर्माता mitali deshmukh
शेवटी सुधारित डिसेंबर 20, 2008 1:20:33 PM IST