Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]
1 - 15 of 104 प्रदर्शित करत आहे 1 2 3 4 5 6 ...
ब्लॉग्ज (104)
कँटीन मधला चहा आणिचहा सोबत वडा पावपैसे कुठ्ले खिशात तेव्हाउधारीचचं खातं राव !कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवूनआणि पोरींची चेष्टा करणंदिसलीच एखादी चांगली तरतिला लांबूनच बघून झुरणं !बसलोच चुकून लेक्चरला तरशेवटचा बाक ठरलेलाकुणाच्या तरी वहीतलं पानंआणि पेन सुध्दा ... अधिक वाचा...
टॅग्ज:

मानसशास्त्र २३४० ने घरी चाललो होतो. शेजारी एक तरूण जेमतेम २०-२५ चा असेल. त्याने तंबाखू काढली, मला offer केली.हसत नको म्हणालो. माझ्याकडे पाहत हसत म्हणाला:मै भी खाता नही था पहले, लेकिन मजबूरी मे आदत पड गयी. कॉलेज मे था तो पुरा दिन कॅम्पस मे रहता था और उधर ... अधिक वाचा...
टॅग्ज:

सुंदर सुंदर उखाणे १) बागे मध्ये असतात गुलाबाच्या काळ्यागणपतरावांचे दात म्हणजे दुकानच्या फाल्या२) इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर.................. अधिक वाचा...
टॅग्ज:

एका तळ्यात एका तळ्यात एका तळ्यात होती बदले पिले सुरेखहोते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ॥कोणी न त्यास घेई खेळावयास संगेसर्वाहूनि निराळे ते वेगळे तरंगेदावूनि बोट त्याला म्हणती हसून लोकआहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ॥पिल्लस दु:ख भारी भोळे रडे स्वत:शीभावंड ना ... अधिक वाचा...
टॅग्ज:

एका विवाहित पुरुषाबरोबर तिची नाजूक फ्रेण्डशिप सुरू होती. अर्थात, दोघंही त्यात सीरियस नव्हते. ही फारच चांगली गोष्ट होती. दोन क्षण मजेत घालवायचे, मग आपापल्या जगात आपापल्या मार्गाने चालू पडायचं. मारियाला तेरा भावंडं होती. मला हे कळवलं तेव्हा मी चपापून दचकून ... अधिक वाचा...
टॅग्ज:

** तळमळ होते तुझ्यासाठी रे **मन माझे तडफडतडफड तडफडतळमळ होते तुझ्यासाठी रेतळमळ होते तुझ्यासाठी रे..अबोल प्रीतीनव्या वाटेवरीधाव घेई जीवकशी धावावी पावले रेतळमळ होते तुझ्यासाठी रे..चुप्प कशी राहूबोल काय बोलूकळेल जगालाअशी ओठी अडले रेतळमळ होते तुझ्यासाठी ... अधिक वाचा...
टॅग्ज:

मुरमांवर घरच्या घरी उपाय मुरमांमुळे त्वचा खडबडीत होते. सौंदर्यावर त्यामुळे डाग पडतो. चारचौघात जाणेही त्रासदायक वाटते. मुरम कोणत्याही वयात होऊ शकतात. तेलकट त्वचेच्या लोकांना मुरमाचा त्रास जास्त होतो. त्यातही उन्हाळ्यात याचे प्रमाण आणखी वाढते. मुरम कमी ... अधिक वाचा...

संताला आपल्या बायकोच्या वागण्यावर थोडा संशय होता. तो येता जाता आपल्या १० वर्षाच्या मुलाला सांगत असे माझ्या नंतर घरी कोणी आले-गेले तर मला सांगत जा. एकदा काही कामासाठी संता गावाबाहेर गेला तेथुन आपल्या घरी फोन केला तेव्हा त्याच्या मुलाने फोन उचला "हलो.... ... अधिक वाचा...