आज तु मनात विचार करशील कोण मीअर्थातच निदान आज तरी कोणी नाहीमन म्हणेल हा उगाच त्रास देतोय मेलाआज मी स्वर्गात आहे, इथं जिवंत कोणी नाहीआज तु म्हणशील कधी भेटली मी यालातुला आठवेल न आठवेल पण आठवतय मलातु म्हणशील असं का म्हणुन सतवतोस तु मलाखरंच मला माहित नाही कोण ... अधिक वाचा...
|
बाल दिवस आईच्या कुशीतिल लहान बाळ व्हावेसे वाटते.................. अधिक वाचा...
|
 पुरुष, वृद्ध, तरुण यांच्याप्रमाणेच महिलांनाही योगासनांची गरज आहे. स्त्रीवर घर अवलंबुन असिते त्यामुळे ती निरोगी असणे आवश्यक आहे. पुरुषापेक्षा तिला योगासनांची जास्त गरज आहे कारण, गर्भधारण, मुलांचे लालन पालन, घरातील कार्य या कामात तिची जास्त उर्जा खर्च होते ... अधिक वाचा...
|
वास्तव काटे मनात फीरवून जेव्हा दीस हा सरतोमनामध्येच जेव्हा तिचा हात मी धरतोअशा सांजवेळी सूर्य थोडा रेंगाळतोमी मनात तो नभी रंग उधळून पाहतोत्याचा निरोप घेता घेता जेव्हा माघारी वळतोएकटेच चालण्याचा उगा मोह मी टाळतोचंद्र येवून सोबतीला मग मिश्कील हसतोनी ... अधिक वाचा...
|
 सांगशील मला कधी? प्रेमाचा अर्थच नव्हे,त्याची व्याप्ती सांग मलामी जे जे अनुभवलं,प्रेमच म्हणतात का त्याला?त्याचं दर्शन घेणं,हा तर केवळ दिनक्रम झालाडोळे मिटूनही तोच दिसणं,हा भलताच उपद्रव झाला!तो असल्यावर प्रसन्न वाटणं,हा कदाचित योगायोग असावातो नसल्यास बेचैन ... अधिक वाचा...
|
प्रेमाचा अर्थ... प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,ओठांमधे इतके सामर्थ्य नव्हते,तुला दूर जातांना पाहूनही ते उघडले नाही,ते फक्त कवितेतच कर्तुत्व दाखवतात.प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,तुझ्या डोळ्यासमोर हरले माझे डोळे,एवढ्या सात वर्षातही ते चुकले नाही,ते ... अधिक वाचा...
|
 तुला माझ्यात सामावुन घेण्यासाठी. तु म्हण्तो की माझ्या समोर रडत नाहीस.आसवांशी flirt करतो.पाठ फ़िरताच माझी,तु आसवांशी गुज साधतो?"मी चांदणी होते तुझ्या निरभ्रं आकाशाची,तुटतेही तुझी इच्छा पुर्णं करण्यासठी.ओघळते एक अश्रु बनुन.मिटुन जाते तुझं मन हल्कं ... अधिक वाचा...
|
ती अशी लाडाने जवळ येते तेव्हा... ती अशी लाडाने जवळ येते तेव्हाआकाशातली चांदणी हातात आल्याचा भास होतोकिंवा असेही नाही,कसल्या अनामिक गंधाने भरून राहिलेला श्वास होतो.ती अशी लटिके रुसू पाहते तेव्हाआकाशातला चंद्र ढगातहळूच लपून बसतोकिंवा असेही नाही,माझा मिश्कील ... अधिक वाचा...
|
प्रेमाचा अर्थ... प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,ओठांमधे इतके सामर्थ्य नव्हते,तुला दूर जातांना पाहूनही ते उघडले नाही,ते फक्त कवितेतच कर्तुत्व दाखवतात.प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,तुझ्या डोळ्यासमोर हरले माझे डोळे,एवढ्या सात वर्षातही ते चुकले नाही,ते ... अधिक वाचा...
|
विरह शब्दात कसे सांगु,शब्दच झाले मुकेतुझ्याविन जीवनाचे,रंग झाले फिके.ह्रदयात साठल्या,आठवणी कोवळ्याअश्रूत वाहील्या,प्रितीच्या पाकळ्याह्रदयात सागर हा,शांत जरी बसतोवेदनांच्या लाटेसंगे,अंतरी घुसमुटतो.-वैभवअधिक प्रेम कविता >> अधिक वाचा...
|
एक सेल्समन आपण चांगलं बोलू शकत नाही व त्यामूळे आपल उत्पादन विकू शकत नाही याची जाणिव झाल्यावर आत्महत्या करायला नदिवर जातो.तो नदित उडी मारणार तितक्यात एक हवालदार त्याला बघतो व विचारतो ," तु आत्महत्या करणे योग्य नाही. घाबरट लोक असा मार्ग निवडतात. शिवाय मेला ... अधिक वाचा...
|
गुलजार यांची एक अप्रतिम कविता. स्रहद्दीपलीकडचे लोक आणि आपण यांच्याविषयी एक गीतकार नव्हे तर एक हळुवार कवी किती कमी शब्दांत किती काय काय सांगून जातो हेच पहा:सुबह सुबह इक थाप की दस्तक पर दरवाजा खोला, देखासरहद के उस पार से कुछ मेहमान आये हैआंखों से मानूस थे ... अधिक वाचा...
|
खुप सुंदर कविता आहे तुम्हाला नक्कि आवडेल मग वाचताय ना.... संग्रहित अधिक वाचा...
|
तिच्याशी भांडताना नकळत,मीच नकळत तिच्या बाजूनी होतो! तिच्या गालचे अश्रू पुसत, रागच माझा फितूर होत !! माणुसच आज माणसाला मारायला उठलायं, हा कोणता नवां धर्म माणसाने स्विकारलाय?हे माणसा परतून माणसात ये,सोडून द्वेश, हर्षात ये!तस पाहिलं तर, तिची माझी सच्ची ... अधिक वाचा...
|
नुकतीच बोचरि थंडी सुरु ज़ालिये त्यात हात पाय फुटतात मग त्वचेची काळ्जी पुढीलप्रमाणे घ्या.... * हवेतल्या ओलाव्याच्या अभावाने त्वचा कोरडी होते. विशेषत: हात, पाय व ओठ. अशावेळी आंघोळ केल्यावर लगेच मॉयश्चराइझर लावल्यास त्वचेचा ओलावा टिकवता येतो.* हातावर रात्री ... अधिक वाचा...
|