Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]
46 - 60 of 104 प्रदर्शित करत आहे 1 2 3 4 5 6 7
ब्लॉग्ज (104)
दिवाळी म्हटली की, सुवासिक उटणे लावून केलेले अभ्यंगस्नान, नवीन कपडे, दागिने आणि गोडधोड पदार्थ आलेच. यात फार फरक पडला नसला तरी सुवासिक उटणे लावून आंघोळ करण्यावर तरुणाईने जणू बहिष्कार टाकल्याचे दिसत आहे. उटण्यांची जागा आता ब्युटीपार्लरमधील स्क्रबने घेतली ... अधिक वाचा...

* पचनासाठी पश्चिमोत्तासन, भुजंगासन, मयुरासन, शलमासन, ताडासन, उडियानासन, वज्रासन, त्रिकोणासन, अर्धमच्छेंद्रासन आदी आसने लाभदायी ठरू शकतात.* पोटदुखीवर उत्तानपादासन, पवनमुक्तासन, वज्रासन, मच्छेद्रासन, भुजंगासन, उडियान योगमुद्रा रेचन करावे. * पायांसाठी ... अधिक वाचा...

साडी ही भारतीय महिलेचा पारंपारिक पेहराव मानला जातो. महिलेला परिपूर्णत्व प्रदान करून तिच्या सौंदर्यात साडी वृध्दी करते. साडी ही आज पारंपरिक पेहराव म्हणून नाही तर आधुनिक युगात फॅशनेबल लूकमध्ये नेसली जात आहे. साडीवर केल्या जाणार्‍या जरदारीचे नक्षी काम व इतर ... अधिक वाचा...

महागडा पोशाख, भरपूर दागिने, हेवी मेकअप करून इम्पेशन जनरेट करता येत असलं, तरी केवळ निरोगी, नितळ आणि टवटवीत त्वचा हे सौंदर्याचं साधं सोपं स्टेटमेण्ट कोणत्याही मेकअप आणि पोशाखी इम्पॅक्टला क्षणार्धात निष्प्रभ ठरवू शकतं. जर तुमच्याकडे त्वचेची देणगी असेल तर ... अधिक वाचा...

सागं आठवण आली की काय करायचे ?नाते तुझे हळुवार जपायचे ,आठवण आली की अलगद उमलायचे ,नको करूस अट्टाहास , सांग कधी भेटायचे ,दरवेळी मात्र मीच वीचारायचे , तु फक्त हो म्हणायचे ,सागं आठवण आली की काय करायचे ?मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे ,या वेडयामनाला कोन ... अधिक वाचा...

आजी चा घरगुती उपाय...... सौंदर्य खुलवा निसर्गाच्या मदतीने सौंदर्य उजळविण्यासाठी नेहमी कॉस्मेटिक्सचा वापर करावा असे नाही. पूर्वीच्या काळी स्त्रिया घरातच उपलब्ध होणारी सौंदर्य प्रसाधने, काळी माती, ताक, हळद, फळांचा रस, मुलतानी माती यांचा उपयोग करीत असत. या ... अधिक वाचा...


आज काल ज्याला बघा त्याला फक्त बारीक व्हायचय त्यासाठी टिप्स देत आहे. चवळीची शेंगेसारखी शरीरयष्टी ही हल्ली प्रत्येक तरुणीचे स्वप्न असते. आता हे स्वप्न झिरो फिगर या संकल्पनेपर्यंत येऊन पोहोचले आहे. टशन या चित्रपटात झिरो फिगरची दाखवून अभिनेत्री करीना कपूर या ... अधिक वाचा...

गोल्ड मेकअप हा जास्त भडक नसून साधा व सोबर दिसतो. त्याला आपण मॅट कलर सोबत देखील वापर करू शकता. गोल्डन मेकअप हा भारतीय स्त्रियांना जरा जास्तच खुलून दिसतो. गोल्डन मेकअप हा पूर्वी देखील बॉलीवूड स्टार रेखापासून तर आताच्या मलाइका अरोरा खानपर्यंत तसेच ... अधिक वाचा...

ती कबुली नव्हति का प्रेमाची ?मी दुर जायचो तेव्हा तु डोळ्यात पाणी आणुन बघायचीसकोणालाही वाटेल ती कबुली नव्हती का प्रेमाची ?मी जवळी असता तु हरखुन जायचीसकोणालाही वाटेल ती कबुली नव्हती का प्रेमाची ?मी नसता तु मैत्रिणिबरोबर माझीच चर्चा करायचीसकोणालाही वाटेल ती ... अधिक वाचा...

* पचनासाठी पश्चिमोत्तासन, भुजंगासन, मयुरासन, शलमासन, ताडासन, उडियानासन, वज्रासन, त्रिकोणासन, अर्धमच्छेंद्रासन आदी आसने लाभदायी ठरू शकतात.* पोटदुखीवर उत्तानपादासन, पवनमुक्तासन, वज्रासन, मच्छेद्रासन, भुजंगासन, उडियान योगमुद्रा रेचन करावे. * पायांसाठी ... अधिक वाचा...

योगासने आणि रोग निवारण * तीव्र रक्तादाबावर वज्रासन, पवनमुक्तासन, शशांकासनाबरोबर शीतली, शीतकरीआणि भ्रामरी प्राणायामाचा उपयोग होतो. शवासनानेही ताण, थकवा दूर झाल्याने रक्त दाब आटोक्यात येतो. * दमा तसेच श्वासाच्या आजारावर शवासन, मत्स्यासन, शलभासन, ... अधिक वाचा...

त्याचं-तिचं आज break-up झालंय...तुझ्याशिवाय जगणं अन्मरणंहि नाही,असलं काहिसंदोघंहि म्हणायची,,नको-नको असतांनाहीएकमेकांना तरी बरंच झेललंय,त्याचं-तिचं आज break-up झालंय...प्रेमाचे भास असतील कदाचित सारेगोंडस अशा या नात्यातलंप्रेम पूर्णपणे उतू गेलंय,त्याचं-तिचं ... अधिक वाचा...

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते............ जेव्हा जेव्हा तुझी आठवण येतेमन चांदण्यात न्हावुन निघतेआशेच्या पावासाळी सरीनेडोळ्यातले स्वप्न मग चिंब भिजतेमाझ्या मनातल्या कोरया कॅनवास वरतुझं चित्र मग आपोआपच उमटतेजेव्हा जेव्हा तुझी आठवण येतेजणु श्रावणातली पहीली सर ... अधिक वाचा...

दि. १५ ऑक्टोबर या आंतरराष्ट्रीय हात धुवा दिवसा चे औचित्य साधून राज्यात संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत व्यापक स्वरूपात हात धुवा दिवस साजरा करण्यात आला. हात धुवा मोहिमेच्या निमित्ताने गावागावात स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यात आला.यात विद्यार्थ्यांच्या ... अधिक वाचा...

46 - 60 of 104 प्रदर्शित करत आहे 1 2 3 4 5 6 7