Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]
61 - 75 of 104 प्रदर्शित करत आहे 1 2 3 4 5 6 7
ब्लॉग्ज (104)
मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी ... अधिक वाचा...

आजकाल तो जरा जास्तच शाईन मारतोमाझ्या ना हल्ली तो जरा डोक्यातच जातोमाझ्या सगळ्या मैत्रीणींशी तो नकळत मैत्री करतोआणी काही दिवसांनी चक्क तिला प्रपोजच करतोअसे का वागतो हे मला समजतच नाहीत्याला काय समजावु हेच मला कळतच नाहीगर्लफ्रेंडला भेटायला गेलो की तोही तिथे ... अधिक वाचा...

प्रेम विवाहाच्या मी अगदी विरुध्द आहे,कारण गुणांपर्यत ठीक आहे,दोष कळले की ते एक न संपणरं युध्द आहे!तु कौलेजला आलीस कीमाझी नजर तुझ्यावर खिळतेत्यातुनच पुढचं आयुष्य जगायचीस्फुर्ती मला मिळते!तु इतकी सुंदर आहेस कीकुणाचही तुझ्यावर प्रेम बसेलखुप भाग्यवान ठरेल ... अधिक वाचा...

तिच्याशी भांडताना नकळत,मीच नकळत तिच्या बाजूनी होतो! तिच्या गालचे अश्रू पुसत, रागच माझा फितूर होत !! माणुसच आज माणसाला मारायला उठलायं, हा कोणता नवां धर्म माणसाने स्विकारलाय?हे माणसा परतून माणसात ये,सोडून द्वेश, हर्षात ये!तस पाहिलं तर, तिची माझी सच्ची ... अधिक वाचा...

सोळावं वरीस धोक्याचं असतं, ते काही उगीच नाही. शरीरच मुलींना तारूण्याच्या या उंबरठ्याची जाणीव करून देत असते. त्यामुळे यापुढच्या काळात एक स्त्री म्हणून मुलींचा विकास होणार असतो. तारूण्याचा बहर आलेला असताना काही मुली उगीचच वयस्कर वाटतात किंवा वयापेक्षा लहान ... अधिक वाचा...

मैत्रीण माझी नाजुक फुलासारखीवाऱ्याबरोबर डोलणा-या इवलाश्या रोपटयासारखीहसणं तिचं खळखळणा-या झ-यासारखंमनही तिचं त्यातील निर्मळ पाण्यासारखंआहे ती अशीच अश्रुसोबत हसणारीमनातील वादळांना मनातच थोपवणारीभासते कधी आकाशातील चांदणीसारखीतर कधी सागराबरोबर खेळणाऱ्या ... अधिक वाचा...

वजन कमी करण्यासाठी डाएट करण्याचं फॅड हल्ली पसरलंय. डाएटच नाही, तर क्रॅश डाएट करण्यावर आजच्या यंग जनरेशनचा भर असतो. पण या क्रॅश डाएटिंगचा शरीरावर किती परिणाम होऊ शकतो, याची जाणीवही यापैकी कित्येकांना नाही. वजन कमी करण्यासाठी खाणंपिणं बंद करून स्वत:ला उपाशी ... अधिक वाचा...

ये सखे मज लिपटुन जा,तुझे सर्वस्व मज देऊन जा।रस माझ्या ओठांचा ओठांनी शोषूनी,मज प्रेमात चिंब भिजवून जा।तुझे रोम-रोम होऊ दे रोमांचीत,होऊ दे तुझ्या सर्व व्रूत्तींना पुलकीत,तोडूनी बंध सारे मला घट्ट बिलगीत,तू हलकेच माझ्यात मिसळून जा।होऊ दे स्पर्श माझा तुझ्या ... अधिक वाचा...

**** केसांची निगा -*****१) आवळा, शिकेकाई, रिठा हे सर्व २०० ग्रॅम घेउन एकत्र पाण्यात उकळावे. थोडा कापुर मिसळावा आणि शाम्पुसारखे हे पाणी डोके धुण्यास वापरावे.२) उरलेली चहापावडर एका ग्लासमध्ये स्वछ पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी पाणी गाळून त्यात लिंबु ... अधिक वाचा...

company मधे अनेक mod मुली असतात,पण जी गोड लाजते,ती मुलगी मराठी असते.company मध्ये मुली short top घालतात.पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते,ती मुलगी मराठी असते.company मध्ये मुली jeans घलुन येतात,पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,ती मुलगी मराठी ... अधिक वाचा...





61 - 75 of 104 प्रदर्शित करत आहे 1 2 3 4 5 6 7