>1) अंगणात पेरले पोतेभर गहूयादी आहे मोठी कुणा कुणाचे नाव घेऊ।2) तळ्यातल्या चिखलात लाल लाल कमळ उमळलेगणपतराव खाड्यात पडले, त्यांना दुसरने काढले3) आलीकडे अमेरिका पलीकडे अमेरिका नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारिका अधिक वाचा...
|
>१) चांदीच्या ताटात ठेवले होते गहूलगनच झाले नाही तर नाव कसे घेऊ २) कालच चित्रपट पाहिला नाव त्याचे सायको फाल्गुन रावांचे नाव घेते गणपतरावांची बायको३) लग्नाच्या पंगतीत घेतला उखाना खास आणि गणपतरावांच्या घशात अडकला घास४) गुलाबाच्या काळी ला बाकुळीचा ... अधिक वाचा...
|
भलेभले थकले मला आवडलेला मोबाइल संदेश :पुरुषाबरोबर सुखी राहायचे असेल, तर त्याच्यावर थोडेसे प्रेम करा आणि त्याला खूप समजून घ्या. स्त्रीबरोबर सुखी राहायचे असेल, तर तिच्यावर खूप प्रेम करा आणि तिला समजून घेण्याचा प्रयत्न अजिबात करू नका! भलेभले थकले ... अधिक वाचा...
|
1) विमानविमानात एकजण अचानक उठून उभा राहिला आणि ओरडला, हाय जॅक!... तत्क्षणी हवाई संुदरीच्या हातातला ट्रे खाली पडला आणि ती थरथरू लागली, पर्सरसह निम्म्याहून अधिक प्रवाशांनी हात वर केले आणि उरलेले भयव्याकुळ होऊन रडू लागले...... तेवढ्यात समोरून एक प्रवासी उठून ... अधिक वाचा...
|
>बाबा : ताजमहाल कुठे आहे?बेटा : ठाऊक नाही...बाबा : अरे, जरा घर सोडून बाहेर फिरत जा. ठीक आहे, मला सांग, लाल किल्ला कुठे आहे?बाबा : बोंबला, इतकी साधी माहिती नाही तुला. जरा घर सोडून बाहेर फिरत जा. बरं, इतकं तरी सांगू शकशील की जयललिता कोण आहेत?बाबा : अरेरे, ... अधिक वाचा...
|
कसे कोण जाणे पण रामकृष्ण परमहंसाचा एक शिष्य दारूच्या आहारी गेला. अनेक प्रकारे समजाउनही तो व्यसनाच्या गर्तेत फसतच गेला. त्याला दारू सोडावी असे वाटतच नसल्यामुळे सर्व उपाय निरर्थक ठरत होते. शेवटी प्रकरण परमहंसाकडे गेले. कोणाला अमके कर असे सांगणे त्यांना ... अधिक वाचा...
|
>गनोरीया हा गुप्तरोग होतो तो चुंबन वा विविध प्रकारच्या लैंगिक संबंधातून. याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलंत, तर कायमचं वंध्यत्व येऊ शकतं. इतकंच नव्हे तर नवजात बालकाच्या मातेस या रोगाची लागण झाली असल्यास बालकालाही अंधत्व येऊ शकतं. गनोरीया या गुप्तरोगा बद्दल ... अधिक वाचा...
|
वाचण्याची परिक्षा. 1. ही तर एक मांजर आहे. 2. ही तर सरदार मांजर आहे. .3. ही तर पाच मांजर आहे. 4. ही तर मिनीट मांजर आहे. 5. ही तर पर्यंत मांजर आहे. 5. ही तर कसा मांजर आहे. 6. ही तर व्यस्त मांजर आहे. 7. ही तर राहाला मांजर आहे. आता प्रत्येक ओळ वाचा. आता ... अधिक वाचा...
|
>एकदा एका सरदारजीचा इंटरव्हू होता. इंटरव्हू घेणाऱ्याने सरदारजीला प्रश्न विचारलाइंटरव्हूअर - सरदारजी हे फोर्ड काय आहे?सरदारजी - फोर्ड ही गाडी आहे.इंटरव्हूअर - बरं सरदारजी हे ऑक्सफोर्ड काय आहे?सरदारजी - ऑक्स म्हणजे बैल आणि फोर्ड म्हणजे गाडी. म्हणजे ... अधिक वाचा...
|
आंबा खातांना ( तोंडात घेताना)लिहित होतो चारोळी ठसका लागला आणि घशात अड़कली आठोळीहा हा हा अधिक वाचा...
|
>खरचं असे का होतेएकमेकांवर निर्व्याज प्रेम करणारे ते दोघेआयुष्याच्या एका वळणावर...तो जिब्रान जाणणारा,ती ‘फुलराणी त रमलेली...त्याचे सारेच अफाट आणि भव्य,ती छोट्या सुखांनी हरखणारी...त्याला ध्यास नाविन्याचा,ती गोधडिची ऊब जपणारी...तो घर पसरवणारा,अन् ती ते ... अधिक वाचा...
|
हा प्रसंग तसा काही विशेष नाही. आज काय लिहावं म्हणता म्हणता जेंव्हा मी माझी डायरी चाळू लागलो, तो मला त्यात दिसला. प्रत्येक माणसाची काही प्रेरणास्थाने असतात. आपल्या पुढील जीवनाची वाटचाल अशी अशी व्हावी अशी प्रत्येकाची ईच्छा असते. मग आपसूकच वर्तमानकाळात, तशाच ... अधिक वाचा...
|
आपल्या बाळाला स्वत:चं दूध पाजण्याचे अनेक मानसिक फायदे आईलाही होत असतात. बाळाला स्वत:चं दूध पाजताना स्त्री एका अपूर्व अशा भावनिक पूर्णत्वाचा अनुभव घेते. हा अनुभव तिला मनाने अधिक प्रेमळ आणि भक्कम बनवतो. या अनुभवातून मिळणारं मानसिक बळ तिला एक सोज्वळ, ... अधिक वाचा...
|
>बन्या शेवटी एकदाचा अमेकिकेच्या टूरवरून परत आला. आल्या आल्या स्वत:ला आरशात न्याहाळत त्यांनी बायकोला विचारलं, काय गं, मी फॉरेनरसारखा दिसतोय का? बनी भातखंडे : छे बुवा! बन्या : अरे? असं कसं? मला तर तिथे रस्त्यात दोघा चौघा अमेरिकन माणसांनी थांबवून विचारलं की, ... अधिक वाचा...
|