Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

श्रेणी: मराठी प्रेम कविता


1 - 15 of 86 प्रदर्शित करत आहे 1 2 3 4 5 6
ब्लॉग्ज (86)
सुंदर सुंदर उखाणे १) बागे मध्ये असतात गुलाबाच्या काळ्यागणपतरावांचे दात म्हणजे दुकानच्या फाल्या२) इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर.................. अधिक वाचा...
टॅग्ज:

एका तळ्यात एका तळ्यात एका तळ्यात होती बदले पिले सुरेखहोते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ॥कोणी न त्यास घेई खेळावयास संगेसर्वाहूनि निराळे ते वेगळे तरंगेदावूनि बोट त्याला म्हणती हसून लोकआहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ॥पिल्लस दु:ख भारी भोळे रडे स्वत:शीभावंड ना ... अधिक वाचा...
टॅग्ज:

एका विवाहित पुरुषाबरोबर तिची नाजूक फ्रेण्डशिप सुरू होती. अर्थात, दोघंही त्यात सीरियस नव्हते. ही फारच चांगली गोष्ट होती. दोन क्षण मजेत घालवायचे, मग आपापल्या जगात आपापल्या मार्गाने चालू पडायचं. मारियाला तेरा भावंडं होती. मला हे कळवलं तेव्हा मी चपापून दचकून ... अधिक वाचा...
टॅग्ज:

** तळमळ होते तुझ्यासाठी रे **मन माझे तडफडतडफड तडफडतळमळ होते तुझ्यासाठी रेतळमळ होते तुझ्यासाठी रे..अबोल प्रीतीनव्या वाटेवरीधाव घेई जीवकशी धावावी पावले रेतळमळ होते तुझ्यासाठी रे..चुप्प कशी राहूबोल काय बोलूकळेल जगालाअशी ओठी अडले रेतळमळ होते तुझ्यासाठी ... अधिक वाचा...
टॅग्ज:

संताला आपल्या बायकोच्या वागण्यावर थोडा संशय होता. तो येता जाता आपल्या १० वर्षाच्या मुलाला सांगत असे माझ्या नंतर घरी कोणी आले-गेले तर मला सांगत जा. एकदा काही कामासाठी संता गावाबाहेर गेला तेथुन आपल्या घरी फोन केला तेव्हा त्याच्या मुलाने फोन उचला "हलो.... ... अधिक वाचा...
टॅग्ज:

सुंदर शृंगार प्रधान लावणीsongsअधिक सुंदर लेख >> अधिक वाचा...

पाऊस हा मला आठवतो..भिजता भिजता तुझी आठवण सतावतो…ती आठवण…पाहिले तुला भिजताना..आज भिजताना का हा पाऊस मला सतावतो…असाच एक पाऊस आठवतो….भिजवले होतेस मला तू तुझ्यासाठीच…वाट पाहीली होती तुझी पावसात….भिजलो होतो शेवटचा फक्त तुझ्यासाठीच…का भिजल्या त्या आठवणी ... अधिक वाचा...

लिंबू - अजीर्ण होऊन पोटात दुखत असल्यास लिंबाचा रस 2 चमचे काढून त्यात खाण्याचा सोडा हरभर्‍या एवढा घालून प्यावा. मळमळत असेल तर लिंबाची फोड व मीठ खावे. उन्हाळात लिंबू सरबत प्यावे. सर्दी-पाडसे-घसा घवकवणे-खोकला झालला झाला असेल तर लिंबोटी करावी. अर्ध्या लिंबावर ... अधिक वाचा...

तू माझ्याशी लग्न करशील….?एक अनोळखी मुलगा येईल,तुझ मन नाही,तुझ रूप पाहील.तुझ्या सुंदरतेवर भालुन नक्कीच,तो लग्नाला होकार देईल.मान्या आहे. तुझ्या चांगल्यासाठीच,तुझे आई-वडील हा निर्णय घेतील.पण एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,तू माझ्याशी लग्न ... अधिक वाचा...
टॅग्ज:

सेक्सी चावट मराठी उखाणेअधिक सेक्सी चावट मराठी उखाणे >> अधिक वाचा...
टॅग्ज:

विचार करा (फक्त विचारच करा, खरे होवू नये अशी प्रार्थना करा) की जर महिला पुरुषांविरुद्ध आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या तर काय काय घडेल? त्याचा हा विनोदी आढावा....पुण्यात महिलांची पुरुषांवर लाटणे फेक. अनेक पुरुष डोक्यावर टेंगुळ येवून जखमी. अनेक पुरुष ... अधिक वाचा...
टॅग्ज:

मस्तीत दंगलेलीमैत्रीत झिंगलेलीचार वर्षांची अशीती मैफल रंगलेली ...........मस्तीत दंगलेली दंग्यात हासलेलीहास्याने पोसलेलीती मैफल रंगलेली ...........मैत्रीत झिंगलेलीझिंगेत माजलेलीमाजात सावरलेलीती मैफल रंगलेली ..........चार वर्षांनी तीमैफल पांगलेलीमनातल्या ... अधिक वाचा...
टॅग्ज:

प्रेमात पडणं सोपं असतंपण प्रेम निभवणं कठीण असतंहातात हात घेऊन चालणं सोपं असतंपण तोच हात आयुष्यभर हातात घेऊनपाऊलवाट शोधणं कठीण असतंकधी कधी एकमेकांत गुंतत जाणं सोपं असतंपण ती गुंतवणुक आयुष्यभर जपणं कठीण असतंमाझा तुझ्यावर विश्वास आहे हे म्हणनं सोपं असतंपण ... अधिक वाचा...

1 - 15 of 86 प्रदर्शित करत आहे 1 2 3 4 5 6