1) कापवर कप सात कप त्यावर ठेवली बशीमाझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी2) स्टुलावर स्तुला बत्तिस स्तुल............ राव एकदम ब्यूटिफुल3) ........ चा नि माझा संसार होईल सुखकरजेव्हा मी चीरेन भाजी आणि तो लावेल कुकर4) अधिकमासात आईने दिली चांदिची परात,सखींनो ... अधिक वाचा...
|
मन बरसताना माझे तू हवा होतास.ओल्या ओठांवरल्या दवाला तू हवा होतास.ढगांचा गडगडाट, मनाचा हिंदोळा,अंगावरचा शहारा, तुझ्यासाठी थांबला होता.उबदार कवेत घ्यायला तू हवा होतास.पावसाळ्यातला एकटेपणा, निसरडी माती,उडणारा पदर, तुझ्यासाठी थांबला होता.वाहणारे ओहोळ सावरायला ... अधिक वाचा...
|
भन्नाट उखाणे वाचा आणि वापर करा अधिकमासात आईने दिली चांदिची परात,सखींनो २७ फेब्रुवारीला .... ची आली होती हत्तीवरुन वरात. मिताली बिल्डींग,तिसरा मजला घर नं - ११ , घराला लावली घंटी,वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी.गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,... माझी बायको ... अधिक वाचा...
|
विरहात स्वतःला सांभाळण्यासाठी खुप हिम्मत लागते. त्यावर एक कविता संग्रहितविरहात ... विरहात अस वाहुन जायच नसतहे मान्य आहेपण विरहानंतर रदयच तळणंअशक्यच आहे...फ़क्त स्वःत त्यत भिजुन बुदुन जौ...इतकही रडायच नसतं..दोन सरीतच स्वतःहाला थंबवयच असतं..कोणही अश्रु ... अधिक वाचा...
|
मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?हो हो लोणच्यासारखी. मुरत जाते, जुनी झाली की.मैत्री असते कशी, दुधावरच्या सायीसारखी?हो हो सायीसारखी. घट्ट होते वेळ जाईल तशी.मैत्री असते कशी, बासुंदीसारखी?हो हो बासुंदीसारखी, गोडी वाढते आटवाल तशी.मैत्री असते कशी, फोडणीसारखी?हो ... अधिक वाचा...
|
hot sexy फोटो गैलरी फोटोशॉप बॉलीवुड अभिनेत्री photoनवरा बायको मस्तच तरुणी कामुक अभिनेत्री ब्लॉग मस्ती चुंबन स्पर्श मिठी फोटो गैलरी फोटोशॉप बॉलीवुड अभिनेत्री photo आंघोळ करत bath नहाते संभोग मस्तच बायको भाभी वहिनि तरुणी LOVE Image IndiaInternetविनोदी विनोद ... अधिक वाचा...
|
ती अशी लाडाने जवळ येते तेव्हा... ती अशी लाडाने जवळ येते तेव्हाआकाशातली चांदणी हातात आल्याचा भास होतोकिंवा असेही नाही,कसल्या अनामिक गंधाने भरून राहिलेला श्वास होतो.ती अशी लटिके रुसू पाहते तेव्हाआकाशातला चंद्र ढगातहळूच लपून बसतोकिंवा असेही नाही,माझा मिश्कील ... अधिक वाचा...
|
लागते ग ओढ सख्याचीकसे आवरू गं मनाला सखा माझा दूरदेशीकसे सावरु गं मनालासखा येईल परतुनी वाट त्याची गं पाहतेस्वागतास गं त्याच्याचंद्र तार्यास बोलावितेसखा येईल एक दिनी घेईल मला गं कुशीत विसरीन सारी दुनिया त्याच्या गोड बाहुपाशातसख्या येरे परतुनीवाट पाह्ते रे ... अधिक वाचा...
|
पुण्यात औन्ध मधे बंगला उभा आहे ऐटितजळू नका लोकहो ... राव आहे आय़् टीत पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय मोरुची मावशी ,........ चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,.... आहेत आमचे फार नाजुक.चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा,मी ... अधिक वाचा...
|
आज तु मनात विचार करशील कोण मीअर्थातच निदान आज तरी कोणी नाहीमन म्हणेल हा उगाच त्रास देतोय मेलाआज मी स्वर्गात आहे, इथं जिवंत कोणी नाहीआज तु म्हणशील कधी भेटली मी यालातुला आठवेल न आठवेल पण आठवतय मलातु म्हणशील असं का म्हणुन सतवतोस तु मलाखरंच मला माहित नाही कोण ... अधिक वाचा...
|
बाल दिवस आईच्या कुशीतिल लहान बाळ व्हावेसे वाटते.................. अधिक वाचा...
|
वास्तव काटे मनात फीरवून जेव्हा दीस हा सरतोमनामध्येच जेव्हा तिचा हात मी धरतोअशा सांजवेळी सूर्य थोडा रेंगाळतोमी मनात तो नभी रंग उधळून पाहतोत्याचा निरोप घेता घेता जेव्हा माघारी वळतोएकटेच चालण्याचा उगा मोह मी टाळतोचंद्र येवून सोबतीला मग मिश्कील हसतोनी ... अधिक वाचा...
|
 सांगशील मला कधी? प्रेमाचा अर्थच नव्हे,त्याची व्याप्ती सांग मलामी जे जे अनुभवलं,प्रेमच म्हणतात का त्याला?त्याचं दर्शन घेणं,हा तर केवळ दिनक्रम झालाडोळे मिटूनही तोच दिसणं,हा भलताच उपद्रव झाला!तो असल्यावर प्रसन्न वाटणं,हा कदाचित योगायोग असावातो नसल्यास बेचैन ... अधिक वाचा...
|
प्रेमाचा अर्थ... प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,ओठांमधे इतके सामर्थ्य नव्हते,तुला दूर जातांना पाहूनही ते उघडले नाही,ते फक्त कवितेतच कर्तुत्व दाखवतात.प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,तुझ्या डोळ्यासमोर हरले माझे डोळे,एवढ्या सात वर्षातही ते चुकले नाही,ते ... अधिक वाचा...
|
 तुला माझ्यात सामावुन घेण्यासाठी. तु म्हण्तो की माझ्या समोर रडत नाहीस.आसवांशी flirt करतो.पाठ फ़िरताच माझी,तु आसवांशी गुज साधतो?"मी चांदणी होते तुझ्या निरभ्रं आकाशाची,तुटतेही तुझी इच्छा पुर्णं करण्यासठी.ओघळते एक अश्रु बनुन.मिटुन जाते तुझं मन हल्कं ... अधिक वाचा...
|