Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

श्रेणी: मराठी प्रेम कविता


31 - 45 of 86 प्रदर्शित करत आहे 1 2 3 4 5 6
ब्लॉग्ज (86)
ती अशी लाडाने जवळ येते तेव्हा... ती अशी लाडाने जवळ येते तेव्हाआकाशातली चांदणी हातात आल्याचा भास होतोकिंवा असेही नाही,कसल्या अनामिक गंधाने भरून राहिलेला श्वास होतो.ती अशी लटिके रुसू पाहते तेव्हाआकाशातला चंद्र ढगातहळूच लपून बसतोकिंवा असेही नाही,माझा मिश्कील ... अधिक वाचा...
टॅग्ज:

प्रेमाचा अर्थ... प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,ओठांमधे इतके सामर्थ्य नव्हते,तुला दूर जातांना पाहूनही ते उघडले नाही,ते फक्त कवितेतच कर्तुत्व दाखवतात.प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,तुझ्या डोळ्यासमोर हरले माझे डोळे,एवढ्या सात वर्षातही ते चुकले नाही,ते ... अधिक वाचा...

विरह शब्दात कसे सांगु,शब्दच झाले मुकेतुझ्याविन जीवनाचे,रंग झाले फिके.ह्रदयात साठल्या,आठवणी कोवळ्याअश्रूत वाहील्या,प्रितीच्या पाकळ्याह्रदयात सागर हा,शांत जरी बसतोवेदनांच्या लाटेसंगे,अंतरी घुसमुटतो.-वैभवअधिक प्रेम कविता >> अधिक वाचा...

एक सेल्समन आपण चांगलं बोलू शकत नाही व त्यामूळे आपल उत्पादन विकू शकत नाही याची जाणिव झाल्यावर आत्महत्या करायला नदिवर जातो.तो नदित उडी मारणार तितक्यात एक हवालदार त्याला बघतो व विचारतो ," तु आत्महत्या करणे योग्य नाही. घाबरट लोक असा मार्ग निवडतात. शिवाय मेला ... अधिक वाचा...

गुलजार यांची एक अप्रतिम कविता. स्रहद्दीपलीकडचे लोक आणि आपण यांच्याविषयी एक गीतकार नव्हे तर एक हळुवार कवी किती कमी शब्दांत किती काय काय सांगून जातो हेच पहा:सुबह सुबह इक थाप की दस्तक पर दरवाजा खोला, देखासरहद के उस पार से कुछ मेहमान आये हैआंखों से मानूस थे ... अधिक वाचा...


तिच्याशी भांडताना नकळत,मीच नकळत तिच्या बाजूनी होतो! तिच्या गालचे अश्रू पुसत, रागच माझा फितूर होत !! माणुसच आज माणसाला मारायला उठलायं, हा कोणता नवां धर्म माणसाने स्विकारलाय?हे माणसा परतून माणसात ये,सोडून द्वेश, हर्षात ये!तस पाहिलं तर, तिची माझी सच्ची ... अधिक वाचा...

सागं आठवण आली की काय करायचे ?नाते तुझे हळुवार जपायचे ,आठवण आली की अलगद उमलायचे ,नको करूस अट्टाहास , सांग कधी भेटायचे ,दरवेळी मात्र मीच वीचारायचे , तु फक्त हो म्हणायचे ,सागं आठवण आली की काय करायचे ?मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे ,या वेडयामनाला कोन ... अधिक वाचा...


ती कबुली नव्हति का प्रेमाची ?मी दुर जायचो तेव्हा तु डोळ्यात पाणी आणुन बघायचीसकोणालाही वाटेल ती कबुली नव्हती का प्रेमाची ?मी जवळी असता तु हरखुन जायचीसकोणालाही वाटेल ती कबुली नव्हती का प्रेमाची ?मी नसता तु मैत्रिणिबरोबर माझीच चर्चा करायचीसकोणालाही वाटेल ती ... अधिक वाचा...

योगासने आणि रोग निवारण * तीव्र रक्तादाबावर वज्रासन, पवनमुक्तासन, शशांकासनाबरोबर शीतली, शीतकरीआणि भ्रामरी प्राणायामाचा उपयोग होतो. शवासनानेही ताण, थकवा दूर झाल्याने रक्त दाब आटोक्यात येतो. * दमा तसेच श्वासाच्या आजारावर शवासन, मत्स्यासन, शलभासन, ... अधिक वाचा...

त्याचं-तिचं आज break-up झालंय...तुझ्याशिवाय जगणं अन्मरणंहि नाही,असलं काहिसंदोघंहि म्हणायची,,नको-नको असतांनाहीएकमेकांना तरी बरंच झेललंय,त्याचं-तिचं आज break-up झालंय...प्रेमाचे भास असतील कदाचित सारेगोंडस अशा या नात्यातलंप्रेम पूर्णपणे उतू गेलंय,त्याचं-तिचं ... अधिक वाचा...

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते............ जेव्हा जेव्हा तुझी आठवण येतेमन चांदण्यात न्हावुन निघतेआशेच्या पावासाळी सरीनेडोळ्यातले स्वप्न मग चिंब भिजतेमाझ्या मनातल्या कोरया कॅनवास वरतुझं चित्र मग आपोआपच उमटतेजेव्हा जेव्हा तुझी आठवण येतेजणु श्रावणातली पहीली सर ... अधिक वाचा...

मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी ... अधिक वाचा...

आजकाल तो जरा जास्तच शाईन मारतोमाझ्या ना हल्ली तो जरा डोक्यातच जातोमाझ्या सगळ्या मैत्रीणींशी तो नकळत मैत्री करतोआणी काही दिवसांनी चक्क तिला प्रपोजच करतोअसे का वागतो हे मला समजतच नाहीत्याला काय समजावु हेच मला कळतच नाहीगर्लफ्रेंडला भेटायला गेलो की तोही तिथे ... अधिक वाचा...

31 - 45 of 86 प्रदर्शित करत आहे 1 2 3 4 5 6