पाऊस हा मला आठवतो..भिजता भिजता तुझी आठवण सतावतो…ती आठवण…पाहिले तुला भिजताना..आज भिजताना का हा पाऊस मला सतावतो…असाच एक पाऊस आठवतो….भिजवले होतेस मला तू तुझ्यासाठीच…वाट पाहीली होती तुझी पावसात….भिजलो होतो शेवटचा फक्त तुझ्यासाठीच…का भिजल्या त्या आठवणी ...
अधिक वाचा...