
पुरुष, वृद्ध, तरुण यांच्याप्रमाणेच महिलांनाही योगासनांची गरज आहे. स्त्रीवर घर अवलंबुन असिते त्यामुळे ती निरोगी असणे आवश्यक आहे. पुरुषापेक्षा तिला योगासनांची जास्त गरज आहे कारण, गर्भधारण, मुलांचे लालन पालन, घरातील कार्य या कामात तिची जास्त उर्जा खर्च होते ...
अधिक वाचा...