Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

टॅग्ज: Astrology


ब्लॉग्ज (8)
रक्तप्रवाहासाठी मसाजमसाज केल्यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो. म्हणून हिवाळ्यात आठोड्यातून कमीत कमी 2 वेळा चेहर्‍याबरोबरच पूर्ण शरीराची मॉलिश करून अंघोळ करावी. * त्वचेवर स्क्रबचा वापर स्क्र्बचा वापर केल्याने त्वचा नरम पडते, स्क्रब दाणेदार असल्यामुळे याचा ... अधिक वाचा...

1) कापवर कप सात कप त्यावर ठेवली बशीमाझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी2) स्टुलावर स्तुला बत्तिस स्तुल............ राव एकदम ब्यूटिफुल3) ........ चा नि माझा संसार होईल सुखकरजेव्हा मी चीरेन भाजी आणि तो लावेल कुकर4) अधिकमासात आईने दिली चांदिची परात,सखींनो ... अधिक वाचा...

मन बरसताना माझे तू हवा होतास.ओल्या ओठांवरल्या दवाला तू हवा होतास.ढगांचा गडगडाट, मनाचा हिंदोळा,अंगावरचा शहारा, तुझ्यासाठी थांबला होता.उबदार कवेत घ्यायला तू हवा होतास.पावसाळ्यातला एकटेपणा, निसरडी माती,उडणारा पदर, तुझ्यासाठी थांबला होता.वाहणारे ओहोळ सावरायला ... अधिक वाचा...

विरहात स्वतःला सांभाळण्यासाठी खुप हिम्मत लागते. त्यावर एक कविता संग्रहितविरहात ... विरहात अस वाहुन जायच नसतहे मान्य आहेपण विरहानंतर रदयच तळणंअशक्यच आहे...फ़क्त स्वःत त्यत भिजुन बुदुन जौ...इतकही रडायच नसतं..दोन सरीतच स्वतःहाला थंबवयच असतं..कोणही अश्रु ... अधिक वाचा...

केसांची काळजी घेण्यासाठी खालील टिप्स आम्ही देत आहोत. * आठ-दहा ग्लास पाणी केसांवर घाला. * शांपू किंवा कंडिशनर लावण्याआधी हातावर घ्या मग केसांना लावा. * केस धुतल्यानंतर एकदा परत पाण्याने स्वच्छ धुवा. * शांपू किंवा कंडिशनर लावल्यानंतर केस कमीत कमी दोन वेळा ... अधिक वाचा...

आज तु मनात विचार करशील कोण मीअर्थातच निदान आज तरी कोणी नाहीमन म्हणेल हा उगाच त्रास देतोय मेलाआज मी स्वर्गात आहे, इथं जिवंत कोणी नाहीआज तु म्हणशील कधी भेटली मी यालातुला आठवेल न आठवेल पण आठवतय मलातु म्हणशील असं का म्हणुन सतवतोस तु मलाखरंच मला माहित नाही कोण ... अधिक वाचा...

बाल दिवस आईच्या कुशीतिल लहान बाळ व्हावेसे वाटते.................. अधिक वाचा...

पुरुष, वृद्ध, तरुण यांच्याप्रमाणेच महिलांनाही योगासनांची गरज आहे. स्त्रीवर घर अवलंबुन असिते त्यामुळे ती निरोगी असणे आवश्यक आहे. पुरुषापेक्षा तिला योगासनांची जास्त गरज आहे कारण, गर्भधारण, मुलांचे लालन पालन, घरातील कार्य या कामात तिची जास्त उर्जा खर्च होते ... अधिक वाचा...