Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

टॅग्ज: article


ब्लॉग्ज (15)
प्रेमात पडणं सोपं असतंपण प्रेम निभवणं कठीण असतंहातात हात घेऊन चालणं सोपं असतंपण तोच हात आयुष्यभर हातात घेऊनपाऊलवाट शोधणं कठीण असतंकधी कधी एकमेकांत गुंतत जाणं सोपं असतंपण ती गुंतवणुक आयुष्यभर जपणं कठीण असतंमाझा तुझ्यावर विश्वास आहे हे म्हणनं सोपं असतंपण ... अधिक वाचा...

भन्नाट उखाणे वाचा आणि वापर करा अधिकमासात आईने दिली चांदिची परात,सखींनो २७ फेब्रुवारीला .... ची आली होती हत्तीवरुन वरात. मिताली बिल्डींग,तिसरा मजला घर नं - ११ , घराला लावली घंटी,वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी.गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,... माझी बायको ... अधिक वाचा...

ती अशी लाडाने जवळ येते तेव्हा... ती अशी लाडाने जवळ येते तेव्हाआकाशातली चांदणी हातात आल्याचा भास होतोकिंवा असेही नाही,कसल्या अनामिक गंधाने भरून राहिलेला श्वास होतो.ती अशी लटिके रुसू पाहते तेव्हाआकाशातला चंद्र ढगातहळूच लपून बसतोकिंवा असेही नाही,माझा मिश्कील ... अधिक वाचा...