प्रेमात पडणं सोपं असतंपण प्रेम निभवणं कठीण असतंहातात हात घेऊन चालणं सोपं असतंपण तोच हात आयुष्यभर हातात घेऊनपाऊलवाट शोधणं कठीण असतंकधी कधी एकमेकांत गुंतत जाणं सोपं असतंपण ती गुंतवणुक आयुष्यभर जपणं कठीण असतंमाझा तुझ्यावर विश्वास आहे हे म्हणनं सोपं असतंपण ... अधिक वाचा...
|
भन्नाट उखाणे वाचा आणि वापर करा अधिकमासात आईने दिली चांदिची परात,सखींनो २७ फेब्रुवारीला .... ची आली होती हत्तीवरुन वरात. मिताली बिल्डींग,तिसरा मजला घर नं - ११ , घराला लावली घंटी,वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी.गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,... माझी बायको ... अधिक वाचा...
|
ती अशी लाडाने जवळ येते तेव्हा... ती अशी लाडाने जवळ येते तेव्हाआकाशातली चांदणी हातात आल्याचा भास होतोकिंवा असेही नाही,कसल्या अनामिक गंधाने भरून राहिलेला श्वास होतो.ती अशी लटिके रुसू पाहते तेव्हाआकाशातला चंद्र ढगातहळूच लपून बसतोकिंवा असेही नाही,माझा मिश्कील ... अधिक वाचा...
|
लागते ग ओढ सख्याचीकसे आवरू गं मनाला सखा माझा दूरदेशीकसे सावरु गं मनालासखा येईल परतुनी वाट त्याची गं पाहतेस्वागतास गं त्याच्याचंद्र तार्यास बोलावितेसखा येईल एक दिनी घेईल मला गं कुशीत विसरीन सारी दुनिया त्याच्या गोड बाहुपाशातसख्या येरे परतुनीवाट पाह्ते रे ... अधिक वाचा...
|
हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी आणि निरोगी कसे रहावे काही महत्वाचे टिप्स* मॉईस्चराइझरचा वापर मॉईश्चराइझरचा वापर त्वचेचे संरंक्षण करतो. बाहेरच्या वातावरणापासून त्वचेचा बचाव होतो. त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी मॉईश्चराइझरचा वापर केला जातो. मुख्यतेने 30 ... अधिक वाचा...
|
पुण्यात औन्ध मधे बंगला उभा आहे ऐटितजळू नका लोकहो ... राव आहे आय़् टीत पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय मोरुची मावशी ,........ चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,.... आहेत आमचे फार नाजुक.चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा,मी ... अधिक वाचा...
|
वास्तव काटे मनात फीरवून जेव्हा दीस हा सरतोमनामध्येच जेव्हा तिचा हात मी धरतोअशा सांजवेळी सूर्य थोडा रेंगाळतोमी मनात तो नभी रंग उधळून पाहतोत्याचा निरोप घेता घेता जेव्हा माघारी वळतोएकटेच चालण्याचा उगा मोह मी टाळतोचंद्र येवून सोबतीला मग मिश्कील हसतोनी ... अधिक वाचा...
|
 सांगशील मला कधी? प्रेमाचा अर्थच नव्हे,त्याची व्याप्ती सांग मलामी जे जे अनुभवलं,प्रेमच म्हणतात का त्याला?त्याचं दर्शन घेणं,हा तर केवळ दिनक्रम झालाडोळे मिटूनही तोच दिसणं,हा भलताच उपद्रव झाला!तो असल्यावर प्रसन्न वाटणं,हा कदाचित योगायोग असावातो नसल्यास बेचैन ... अधिक वाचा...
|
प्रेमाचा अर्थ... प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,ओठांमधे इतके सामर्थ्य नव्हते,तुला दूर जातांना पाहूनही ते उघडले नाही,ते फक्त कवितेतच कर्तुत्व दाखवतात.प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,तुझ्या डोळ्यासमोर हरले माझे डोळे,एवढ्या सात वर्षातही ते चुकले नाही,ते ... अधिक वाचा...
|
 तुला माझ्यात सामावुन घेण्यासाठी. तु म्हण्तो की माझ्या समोर रडत नाहीस.आसवांशी flirt करतो.पाठ फ़िरताच माझी,तु आसवांशी गुज साधतो?"मी चांदणी होते तुझ्या निरभ्रं आकाशाची,तुटतेही तुझी इच्छा पुर्णं करण्यासठी.ओघळते एक अश्रु बनुन.मिटुन जाते तुझं मन हल्कं ... अधिक वाचा...
|
प्रेमाचा अर्थ... प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,ओठांमधे इतके सामर्थ्य नव्हते,तुला दूर जातांना पाहूनही ते उघडले नाही,ते फक्त कवितेतच कर्तुत्व दाखवतात.प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,तुझ्या डोळ्यासमोर हरले माझे डोळे,एवढ्या सात वर्षातही ते चुकले नाही,ते ... अधिक वाचा...
|
एक सेल्समन आपण चांगलं बोलू शकत नाही व त्यामूळे आपल उत्पादन विकू शकत नाही याची जाणिव झाल्यावर आत्महत्या करायला नदिवर जातो.तो नदित उडी मारणार तितक्यात एक हवालदार त्याला बघतो व विचारतो ," तु आत्महत्या करणे योग्य नाही. घाबरट लोक असा मार्ग निवडतात. शिवाय मेला ... अधिक वाचा...
|
गुलजार यांची एक अप्रतिम कविता. स्रहद्दीपलीकडचे लोक आणि आपण यांच्याविषयी एक गीतकार नव्हे तर एक हळुवार कवी किती कमी शब्दांत किती काय काय सांगून जातो हेच पहा:सुबह सुबह इक थाप की दस्तक पर दरवाजा खोला, देखासरहद के उस पार से कुछ मेहमान आये हैआंखों से मानूस थे ... अधिक वाचा...
|
खुप सुंदर कविता आहे तुम्हाला नक्कि आवडेल मग वाचताय ना.... संग्रहित अधिक वाचा...
|
तिच्याशी भांडताना नकळत,मीच नकळत तिच्या बाजूनी होतो! तिच्या गालचे अश्रू पुसत, रागच माझा फितूर होत !! माणुसच आज माणसाला मारायला उठलायं, हा कोणता नवां धर्म माणसाने स्विकारलाय?हे माणसा परतून माणसात ये,सोडून द्वेश, हर्षात ये!तस पाहिलं तर, तिची माझी सच्ची ... अधिक वाचा...
|