Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

टॅग्ज: cmarathi.webduniya.com


ब्लॉग्ज (9)
रक्तप्रवाहासाठी मसाजमसाज केल्यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो. म्हणून हिवाळ्यात आठोड्यातून कमीत कमी 2 वेळा चेहर्‍याबरोबरच पूर्ण शरीराची मॉलिश करून अंघोळ करावी. * त्वचेवर स्क्रबचा वापर स्क्र्बचा वापर केल्याने त्वचा नरम पडते, स्क्रब दाणेदार असल्यामुळे याचा ... अधिक वाचा...

1) कापवर कप सात कप त्यावर ठेवली बशीमाझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी2) स्टुलावर स्तुला बत्तिस स्तुल............ राव एकदम ब्यूटिफुल3) ........ चा नि माझा संसार होईल सुखकरजेव्हा मी चीरेन भाजी आणि तो लावेल कुकर4) अधिकमासात आईने दिली चांदिची परात,सखींनो ... अधिक वाचा...

मन बरसताना माझे तू हवा होतास.ओल्या ओठांवरल्या दवाला तू हवा होतास.ढगांचा गडगडाट, मनाचा हिंदोळा,अंगावरचा शहारा, तुझ्यासाठी थांबला होता.उबदार कवेत घ्यायला तू हवा होतास.पावसाळ्यातला एकटेपणा, निसरडी माती,उडणारा पदर, तुझ्यासाठी थांबला होता.वाहणारे ओहोळ सावरायला ... अधिक वाचा...