>बाबा : ताजमहाल कुठे आहे?बेटा : ठाऊक नाही...बाबा : अरे, जरा घर सोडून बाहेर फिरत जा. ठीक आहे, मला सांग, लाल किल्ला कुठे आहे?बाबा : बोंबला, इतकी साधी माहिती नाही तुला. जरा घर सोडून बाहेर फिरत जा. बरं, इतकं तरी सांगू शकशील की जयललिता कोण आहेत?बाबा : अरेरे, ...
अधिक वाचा...